Sunday, August 31, 2025 06:06:32 AM
प्रकाश राज यांनी स्पष्ट केले होते की, 2017 मध्ये त्यांनी एका अॅपसाठी जाहिरात करण्याचा करार केला होता. परंतु नंतर संबंधित अॅपविषयी अधिक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जाहिरातीतील सहभाग नाकारला होता.
Jai Maharashtra News
2025-07-30 16:16:51
संघीय तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल करण्यासाठी पाच राज्य पोलिसांच्या एफआयआरची दखल घेतली आहे.
2025-07-11 21:25:24
दाक्षिणात्य अभिनेते त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे सतत चर्चेत असतात. मात्र, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बड्या कलाकारांची नावे अचानक समोर आल्याने कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
Ishwari Kuge
2025-07-10 11:53:39
आदिवासी समुदायाच्या भावना दुखावणारी टिप्पणी केल्याबद्दल विजय देवरकोंडा यांच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
2025-06-22 18:44:28
दिन
घन्टा
मिनेट